बाकी शून्य
Share:
प्रत्येक पिढीतला लेखक, कलावंत जगण्याच्या प्रक्रियेचा...
Also Available in:
- Amazon
- Audible
- Barnes & Noble
- AbeBooks
- Kobo
More Details
प्रत्येक पिढीतला लेखक, कलावंत जगण्याच्या प्रक्रियेचा सर्वांगीण शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून निर्माण होणारं ताकदीचं साहित्य पिढ्यानपिढ्या वाचलं जातं.
आजच्या पिढीच्या 'जयराज सरदेसाई ' ची हि कहाणी.
त्याच्या एका जन्मापासून -
त्याचं इंग्रजी माध्यमातलं शिक्षण, इंजिनीरिंग, जर्नालिझम, 'यूपीएससी' चे प्रयत्न या प्रवासातली नातीगोती, मैत्र ,स्रिया, सेक्स, नोकरी, तार्किक - अतार्किक घटना - यांचा उत्कट मागोवा.
या बरोबरीनं विश्वाचा अन्वय शोधण्याचा त्याचा ध्यास.
असहायय तगमग.
त्यातूनच आत्मशोध.
- Format:Paperback
- Pages:478 pages
- Publication:2013
- Publisher:Manaka Prakashan
- Edition:Third Edition
- Language:mar
- ISBN10:9380572549
- ISBN13:9789380572543
- kindle Asin:9380572549







![ही वाट एकटीची [Hi Vat Ekatichi]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1324457862l/12943657._SY160_.jpg)
